loader
Breaking News
Breaking News
Foto

वाडीबीड येथे दारुधंद्यावर धाड, एकावर गुन्हा

खेड (प्रतिनिधि) - तालुक्यातील वाडीबीड-तांबटवाडी येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारुधंद्यावर येथील पोलिसांनी धाड टाकून संशयित भगवान लक्ष्मण साळुंखे (५५) याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ९०० रुपये किंमतीची ९ लिटर दारु पोलिसांनी हस्तगत केली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg