loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुका महसूल सेवक संघटना अध्यक्षपदी कल्पेश पवार

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुका महसूल सेवक संघटना अध्यक्षपदी कल्पेश कमलाकर पवार यांची निवड बिनविरोध करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष - प्रकाश शांताराम बोडेकर, सचिव - नवनीत रतनु मोहिते, सह. सचिव - नम्रता नरेश निमूनकर, खजिनदार - अभिषेक अशोक मयेकर ,सह. खजिनदार - श्रावणी पंढरीनाथ घाणेकर ,सल्लागार - संदेश गंगाराम कदम, प्रकाश काशीराम नितोरे या सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली.गुहागर तालुका महसूल सेवक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg