loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी पंचायत समितीसाठी शिवसेनचे (शिंदे गट) उमेदवार जाहीर

रत्नागिरी - रत्नागिरी पंचायत समिती गण निहाय महायुतीच्या शिवसेनेची उमेदवार यादी जाहीर झाली आहे. यानुसार शिवसेनेकडून वाटद -कळझोंडीसाठी - अनुष्का अभय खेडेकर, देऊडसाठी - नेहा प्रविण गावणकर, करबुडे येथून - प्रविण धोंडू पांचाळ, कोतवडे-नेवरेकडून - पूर्वा सचिन दुर्गवळी, कोतवडेसाठी - स्वप्नील सदानंद मयेकर, झाडगाव (म्युन्सिपल बाहेर) साखरतर येथून - परेश रामकृष्ण सावंत, झाडगावसाठी - साक्षी परेश कुमठेकर, खेडशी येथून - वैभव विठोबा पाटील, केळयेमधून - सुमेश सुरेश आंबेकर, हातखंबामधून - विदया विलास बोंबले, नाणीज येथून - डॉ. पद्मजा संजय कांबळे, नाचणे येथील - सचिन सुधाकर सुपल, कर्लामधून - कांचन कृष्णकांत नागवेकर, गोळप-फणसोप येथून - अर्चना तुषार साळवी, पावससाठी - नामदेव नारायण कोकरे, गावखडीकडून - स्वाती संदेश शिंदे, कसबा, संगमेश्वर येथून - सुरेश सखाराम माईण, परचुरमधून - पूनम महेश देसाई, मुचरी-माभळे येथून - सुहास सोमा माइंगडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg