loader
Breaking News
Breaking News
Foto

जय हनुमान क्रिकेट क्लब कर्ले - रत्नागिरी आयोजित आमदार चषक २०२६

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - जय हनुमान क्रिकेट क्लब कर्ले रत्नागिरी आयोजित आमदार चषक 2026 वर्ष दुसरे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा भव्य नाईट ओपन ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा २०२६ खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतील प्रवेश फी 3000 /- ठेवण्यात आली असून ही स्पर्धा दि.: २४ जानेवारी २०२६ पासून दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत खेळविण्यात येणार आहे. स्पर्धा एक ग्रामपंचायत मर्यादित आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रथम पारितोषिक 33,333/-व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 22,222/-व आकर्षक चषक. वैयक्तिक बक्षिसे, मालिकावीर आकर्षक चषक, सामनावीर आकर्षक चषक, उत्कृष्ट फलवाज आकर्षक चषक, उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक चषक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आकर्षक चषक, इतर आकर्षक बक्षीसही ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेतील नियम व अटी १) पंचांचा निर्णय अंतिम राहील. २) सामने ४/५ षटकांचे राहतील. 3) मॅच सायं. ७ वा. पासून खेळवल्या जातील. 4) दिलेल्या वेळेत संघाने उपस्थित रहावे. 5) संघ एक ग्रामपंचायत मर्यादित राहतील. 6) प्रत्येक खेळाडूकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायविंग लायसन्स 7) मैदानात खेळताना दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही. 8) वाद घालणाऱ्या संघास स्पर्धेतून बाद करण्यात येईल 9) प्रत्येक खेळाडूला शुज घालणे अनिवार्य राहतील. १०) स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार कमिटीकडे राहील. संपर्क - अनिकेत गोरे : 9579537733 अनिकेत कुळये : 9527764838 मुत्रा झापडेकर : 7588461388 प्रणील बिर्जे: 8459508171 स्थळ : कलें मिठाघर मैदान (गणेश भारती घरा शेजारी), रत्नागिरी

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg