loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर नगरपंचायत स्वीकृत नगरसेवक करिता शिवसेनेकडून अमरदीप परचुरे

वेळणेश्वर : गुहागर नगरपंचायत मध्ये शिवसेनेकडून पालकमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्ती असणारे अमरदीप दीपक परचुरे यांचि निवड करण्यात आलि आहे. अमरदीप दीपक परचुरे हे शिवसेनेच्या युवासेनाचे तालुकाप्रमुख म्हणून 6 वर्ष काम केले. कलाविकास रंगभूमी गुहागर, गजानन नाट्य समाज ह्यांच्या माध्यमातून उत्सवांमध्ये होणाऱ्या नाटकांमध्ये अभिनय, नेपथ्य, पार्श्वसंगीत आदी क्षेत्रात काम केलं आहे. तसेच सध्या श्री देव व्याडेश्वर देवस्थान गुहागर मध्ये कार्यवाह पदावर काम करत आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषद चिपळूण शाखेचे संचालक, युवासेनेच्या जिल्हा समन्वयक पदावर कार्यरत, जिल्हा बुद्धीबळ असोसिएशन सदस्य म्हणून 5-6 वर्ष कार्यरत, शिवसेनेच्या युवासेनेचे उपतालुकाप्रमुख, त्यानंतर 4 वर्ष तालुकाप्रमुख म्हणून काम केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg