loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर गणेशगुळे येथे माघी गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रम

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर गणेशगुळे येथे माघी गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दि.१९/०१/२०२६ रोजी स.६.३०वा विधिवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, स.८वा. आरती, सायं. ६वा.आरती, रात्री ७वा. ढोलवादन स्पर्धा, रात्री ९.३० वा.ढोलवादन स्पर्धाचे बक्षीस वितरण, रात्री १०वा.नाटक- इम्युनिटी (द व्हाईस आफ डॉलरन्स) लेखक डॉ.सोमनाथ अंकुश सोनवलकर, दिग्दर्शक- संदेश तोडणकर, सादरकर्ते-अक्षय थिएटर्स रत्नागिरी. दि.२०/०१/२०२६ रोजी स.६.३०वा. विधिवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, स.८वा.आरती, सांय ६वा.आरती, रात्री १०वा.नाटक- साई माझी माय माऊली, लेखक दिग्दर्शित दशरथ रांगणकर, सादरकत - अजिंक्यतारा थिएटर्स गणेशगुळे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दि.२१/०१/२०२६ रोजी स.६.३०वा. विधिवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, स.८आरती, दु.१वा.श्री.सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळ भडे, बुवा- अशोक सुर्वे, दु.२ते ५वा.पर्यंत महिलांचे हळदीकुंकू व कु.अधिरा अक्षय गुरव, कु.आयांश अभिनव गुरव यांच्याकडून लाडू वाटप, दु३वा.विठ्ठल रखूमाई भजन मंडळ कुवारबाव यांचे भजन, सायं. ६वा आरती, रात्री ७वा.भजन बुवा-किरण कीर नांतुडे यांचे भजन, रात्री १०वा.नाटक-वाडा चिरेबंदी, लेखक महेश एल. कुचलबार, दिग्दर्शक सचिन एकनाथ तोडणकर, सादरकर्ते-तोडणकर ऐक्यवधक नाट्य मंडळ मुंबई. दि.२२/०१/२०२६ रोजी स.६.३०वा. विधिवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, स.८ वा.आरती, स.९वा.गुरूकृपा मॉकटेल अँड मोअर एलएलपी हदय आत्माराम लाड व रामचंद्र पांडुरंग बांगर यांच्याकडून सरबत वाटप, स.११ ते १२ जन्मोत्सव किर्तन कीर्तनकार ह.भ.क. उल्हास लाड कसोप स.१२वा.श्रींची पालखी मिरवणूक, दु.१२ ते दु३वा. गुरुकृपा मॉकटेल अँड मोअर एएलपी हदय आत्माराम लाड व रामचंद्र पांडुरंग बांगर यांच्याकडून महाप्रसाद वाटप, कु.सार्थक प्रज्योत गुळेकर यांच्याकडून लाडू वाटप, अजय यशवंत नागवेकर यांच्याकडून पाणी बाटल वाटप, दु.१वा बुवा दामोदर लोकरे मुंबई यांचे भजन, दु.३वा. काडसिध्देवर प्रासादिक भजन मंडळ गणेशगुळे बुवा संदेश तोडणकर, सायं. ६वा.आरती, रात्री ९वा.देणगीदार, नाटककार यांचे आभार प्रदर्शन व क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण, रात्री १०वा.मन हेलावून टाकणारी आणि समाज मनाला भिडणारी दोन अंकी ज्वलंत शोकांतिका नाटक-वास्तव, लेखक प्र.ल.मयेकर, दिग्दर्शक प्रकाश विष्णू लाड सादरकर्ते-लाड ऐक्यवधक नाट्य मंडळ मुंबई. या कार्यक्रमांचा भाविक, भक्तगण यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर गणेशगुळेचे अध्यक्ष प्रसाद सुनिल तोडणकर यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg