loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाट येथे कार व दुचाकीचा अपघात

खेड (दिलीप देवळेकर) - चिपळूण येथून पुणे दिशेने जात असलेल्या असलेल्या मोटार सायकल क्रमांक MH 17 DH 5306 गतिरोधक न कळल्यामुळे फोरविलर कार क्रमांक MH 08 AG 2363 या गाडीवर पाठीमागून आदळून अपघात झाला. या अपघातात मोटरसायकल चालक जखमी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर घटनेची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिज खाली उभी असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणिजधाम २४ तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहिका तात्काल घटनास्थळी पोहचली. अपघातग्रस्त विशाल घनसोडे, वय २८ वर्ष, रा. श्रीरामपूर यांना घेऊन रॉयल हॉस्पिटल भरणे येथे दाखल केले. यावेळीरुग्णवाहीका चालक सुरज हंबीर यांनी मदत केली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg