loader
Breaking News
Breaking News
Foto

माने इंटरनॅशनलच्या अनन्या मेस्त्रीला इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉईंग परीक्षेत उल्लेखनीय यश

रत्नागिरी - माने इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरी येथील इयत्ता नववीतील कु. अनन्या सचिन मेस्त्री हिने महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्यावतीने आयोजित इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉईंग परीक्षेत एA ग्रेड प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. याशिवाय अनन्याने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ३४ वा क्रमांक, तसेच डिझाईन ड्रॉईंग या विषयात ५ वा क्रमांक मिळवून रत्नागिरी जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. तिच्या या यशाबद्दल माने इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षकवृंद, पालकवर्ग व मित्रपरिवाराने तिचे अभिनंदन केले आहे. हे यश प्राप्त करण्यात मार्गदर्शक सौ. हर्षदा पंगेरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg