loader
Breaking News
Breaking News
Foto

महानगरपालिका निवडणुक मतदान सुरु

मुंबई - राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान सुरु आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० मतदान होणार आहे. राज्यभरात एकूण २८६९ जागांसाठी निवडणुक होत असून ३ कोटी ४८ लाख ७९ हजार ३३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी ३९ हजार ९२ मतदारकेंद्र असून एकूण १५ हजार ९०८ उमेदवार रिंगणात आहेत. मुुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग असणार आहेत. उद्या १६ जानेवारी रोजी मतदान निकाल लागणार आहे. सकाळीे ९.३० वाजेपर्यंत मुंबईत ६.९८ टक्के , पुणे ५.५ टक्के, पनवेल ८ टक्के, नाशिक ६.५१ टक्के, सोलापूर ६.८६ टक्के, सांगली ६.४५ टक्के, अमरावती ६.६ टक्के, पिंपरी चिंचवड ६.५६ टक्के, अहिल्यानगर ८.१४ टक्के इतके मतदान झाले आहे. पनवेल महानगरपालिर्केच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg