loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड टायटन फनफेअरचा जल्लोषात शुभारंभ

खेड (प्रतिनिधी) - खेड शहरात खेड टायटन फनफेअरचा जल्लोषात शुभारंभ झाला. सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत उद्घाटन सोहळा स्मरणीय बनवला. उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून रत्नागिरी जिल्हा बांधकाम व आरोग्य सभापती अरुण उर्फ आण्णा कदम, नगराध्यक्षा सौ. माधवी ताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, शिवसेना गटनेते नगरसेवक निकेतन उर्फ बाप्पू पाटणे, शहर प्रमुख कुंदन सातपुते, निवडणूक प्रमुख व नगरसेवक संजयजी मोदी, गरसेवक मिनार चिखले, नगरसेवक भुषण चिखले, नगरसेवक प्रेमल चिखले, नगरसेवक स्वप्रिल सैतवडेकर, नगरसेवक यश खेडेकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला चालना दिली. तसेच नगरसेविका संजना कुडाळकर, नगरसेविका दिप्ती शिगवण, नगरसेविका रसिका खेडेकर, नगरसेविका अंजुम कुरणे, नगरसेविका रेश्मा खतीब यांनीही उपस्थिती दर्शवून कार्यक्रम अधिक शोभा वाढवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या फनफेअरचे संपूर्ण नियोजन खेड टायटन अध्यक्ष अमोल दळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून कार्यक्रम प्रमुख प्रशांत कांबळे, नितेश आंबुर्ले, केदार वंणजू,अविनाश दळवी, अभिजीत दळवी, नागभूषण शेनॉय, निरज पाटणे, विश्वास नायर तसेच टायटन मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि सदस्य यांनी आपल्या परिश्रमातून कार्यक्रम यशस्वी केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

अरुण उर्फ आण्णा कदम व माधवीताई बुटाला यांच्या शुभहस्ते उदघाटन

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg