loader
Breaking News
Breaking News
Foto

लवेल येथील ज्ञान विकास विद्यामंदिर व डॉ.एम.आर.शिंगे ज्युनियर कॉलेज येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

लवेल (खेड) - येथील ज्ञान विकास विद्यामंदिर इंग्लिश मिडियम हायस्कूल व डॉ. एम. आर. शिंगे ज्युनियर कॉलेज या प्रशालेत सोमवार दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी यानिमित्ताने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राचार्य पवार एच्.एम. यांनी केले व राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आपले विचार मांडले. या निमित्ताने सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिगवण व आभारप्रदर्शन घोसाळकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg