loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत सर्वात मोठी केबी स्टार क्रिकेट क्लबतर्फे नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा

रत्नागिरी (वार्ताहर) - रत्नागिरी शहरात केबी स्पोर्टस् क्लब शिवाजी नगरतर्फे सर्वात मोठी नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १५ जानेवारी २०२६ ते १९ जानेवारी २०२६ दरम्यान या स्पर्धा नाईक हॉल उद्यमनगर रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत केबीस्टार चॅम्पियन ट्रॉफी चे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम विजेत्या संघाला १,००,१११ तर उपविजेत्या संघाला ५५,५५५ रोख रक्कम ठेवण्यात आली आहे. तसेच बेस्ट बॅटस्‌मन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच साठी विशेष कॅश व ट्रॉफी ठेवण्यात आली आहे. तरी क्रिकेट प्रेमींनी पूर्वनोंदणी करून सहभागी व्हावे असे आव्हान अध्यक्ष अन्सार मुल्ला आणि केबीस्टार क्रिकेट क्लबच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg