loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प. आणि पं.स. साठी उबाठाकडून रत्नागिरी तालुक्यासाठी उमेदवारी जाहिर

रत्नागिरी- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रत्नागिरी तालुक्यासाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तालुक्यातील गोळप जिल्हापरिषद गटातून उबाठाकडून स्वतंत्र उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे उबाठाकडून उदय बने यांना पाठिंबा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

३० वाटद ५९-वाटद सववसाधारण (स्त्री) सौ.प्रणाली प्रकाश मालप, ६०-कळझोंडी सववसाधारण (स्त्री) सौ.दिक्षा सांतोष हळदणेकर, ३१ खालिाांव ६१-खालगांव नागिरकाांचा मागसप्रवर्ग (स्त्री) सौ.स्वाती वैभव गावडे, ६२-करबुडे सववसाधारण श्री सुरेश विठू कारकर,३२ कोतवडे ६३-नेवरे सववसाधारण (स्त्री) सौ.दिव्यता दत्ताराम आग्रे, ६४-कोतवडे सववसाधारण श्री हरिश्चांद्र धावडे, ३३झाडगांव म्यु.बाहेर, ६५-साखरतर सववसाधारण श्री आदेश शशिकाांत भाटकर,६६-झाडगांव (म्यु.बाहेर) सववसाधारण (स्त्री) सौ.सुगरा शहानवाझ काझी, ३४ खेडशी गटासाठी ६७-खेडशी सववसाधारण रिक्त, ६८-केळ्ये सववसाधारण श्री गौैरव सुर्यकांत नाखरेकर, ३५ हातखांबा ६९-हातखांबा नागिरकाांचा मागासप्रवर्ग (स्त्री)रिक्त, ७०-नाणीज अनुसूचित जाती (स्त्री) वंचित बहुजन आघाडी, ३६ नाचणे ७१ -कुवारबाांव सर्वसाधारण श्री उमेश दत्ताराम राऊत, ७२-नाचणे सववसाधारण श्री विजयकुमार सिताराम ढेपसे, ३७ कर्ला ७३-कर्ला नागिरकाांचा मागास प्रवर्ग सौ.नगसमा डोंगरकर राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार),७४-हरचेरी नागिरकाांचा मागास प्रवर्ग श्री दत्तारय नथुराम गांगण, ३८-गोेळप ७५-भाट्ये सववसाधारण (स्त्री) सौ.किरण रविंद्र नाईक, ७६-गोळप सववसाधारण श्री अगवनाश भगवान गुरव, ३९पावस ७७-पावस नागिरकाांचा मागास प्रवर्ग श्री सुभाष रघुनाथ पावसकर, ७८-गावखडी सववसाधारण (स्त्री) सौ.कृपा किसन पाटील यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. ३० वाटद ५९-वाटद सववसाधारण (स्त्री) सौ.प्रणाली प्रकाश मालप, ६०-कळझोंडी सववसाधारण (स्त्री) सौ.दिक्षा सांतोष हळदणेकर, ३१ खालिाांव ६१-खालगांव नागिरकाांचा मागसप्रवर्ग (स्त्री) सौ.स्वाती वैभव गावडे, ६२-करबुडे सववसाधारण श्री सुरेश विठू कारकर,३२ कोतवडे ६३-नेवरे सववसाधारण (स्त्री) सौ.दिव्यता दत्ताराम आग्रे, ६४-कोतवडे सववसाधारण श्री हरिश्चांद्र धावडे, ३३झाडगांव म्यु.बाहेर, ६५-साखरतर सववसाधारण श्री आदेश शशिकाांत भाटकर,६६-झाडगांव (म्यु.बाहेर) सववसाधारण (स्त्री) सौ.सुगरा शहानवाझ काझी, ३४ खेडशी गटासाठी ६७-खेडशी सववसाधारण रिक्त, ६८-केळ्ये सववसाधारण श्री गौैरव सुर्यकांत नाखरेकर, ३५ हातखांबा ६९-हातखांबा नागिरकाांचा मागासप्रवर्ग (स्त्री)रिक्त, ७०-नाणीज अनुसूचित जाती (स्त्री) वंचित बहुजन आघाडी, ३६ नाचणे ७१ -कुवारबाांव सर्वसाधारण श्री उमेश दत्ताराम राऊत, ७२-नाचणे सववसाधारण श्री विजयकुमार सिताराम ढेपसे, ३७ कर्ला ७३-कर्ला नागिरकाांचा मागास प्रवर्ग सौ.नगसमा डोंगरकर राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार),७४-हरचेरी नागिरकाांचा मागास प्रवर्ग श्री दत्तारय नथुराम गांगण, ३८-गोेळप ७५-भाट्ये सववसाधारण (स्त्री) सौ.किरण रविंद्र नाईक, ७६-गोळप सववसाधारण श्री अगवनाश भगवान गुरव, ३९पावस ७७-पावस नागिरकाांचा मागास प्रवर्ग श्री सुभाष रघुनाथ पावसकर, ७८-गावखडी सववसाधारण (स्त्री) सौ.कृपा किसन पाटील यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg