loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा विद्यालयात "स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती” साजरी

खेड - खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज (C.B.S.E.) वेरळ मध्ये दि.१२ जानेवारी २०२६ रोजी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रशालेचे प्राचार्य डॉ.एस .एस.अली यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रशालेचे प्राचार्य डॉ.एस.एस.अली, संस्थेचे सेक्रेटरी उदय शेटवे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg