loader
Breaking News
Breaking News
Foto

कान्हे जि.प. शाळेचा विद्यार्थी यश खांबेची नासा व इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड

संगलट खेड (इक्बाल जमादार) - चिपळूण तालुक्यातील कान्हे येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी यश महेश खांबे याची रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत ‘जाणू-विज्ञान, अनुभवू विज्ञान’ या उपक्रमात परीक्षेमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा (अमेरिका) व इस्रो (भारत) या आंतरराष्ट्रीय अंतराळ नासा संशोधन संस्थांना भेट व अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बुद्धिमत्ता, कष्ट, चिकाटी व विज्ञानावरील प्रेमामुळे यशने हे यश साध्य केले. यशला मुख्याध्यापक अनंत कदम, गोंधळेकर, धोंडये, फर्नांडिस, खताळ व अनारी शाळेचे खताळ, वीर, केंद्रप्रमुख जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी शिगवण यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल यशवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg