loader
Breaking News
Breaking News
Foto

आज निवडणूक आयोगाची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात पत्रकार परिषद

मुंबई - जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसदर्भात आज १३ जानेवारी दुपारी ४.०० वाजता सह्याद्री अतिथी गृह, मलबार हिल, मुंबई येथे राज्य निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यातील जनतेचे अनेक वर्षांपासून या निवडणुकीकडे लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg