loader
Breaking News
Breaking News
Foto

मकर संक्रांतीसाठी 'सुगड' पूजनाची लगबग; बाजारपेठेत मातीच्या मडक्यांची आवक वाढली

संगलट खेड (प्रतिनिधी) : नव्या वर्षातील पहिला सण असलेल्या 'मकर संक्रांती'चे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. या सणाचे मुख्य आकर्षण आणि पूजेचा महत्त्वाचा भाग असलेल्या मातीच्या मडक्यांनी (सुगड) दापोलीची बाजारपेठ सजली आहे. विशेषतः दापोली बाजारपेठ येथील ऐतिहासिक मारुती मंदिरासमोरील पुलावर मडकी विक्रीसाठी विक्रेते सज्ज झाले असून, ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या दोन दिवसापासून थंडीचा जोर वाढला असून संक्रातीच्या खरेदीसाठी ग्रामीण भागातूनही लोक दापोलीत येत आहेत. यंदा मडक्याची आवक चांगली आहे आणि मारुती मंदिराचा परिसर मध्यवर्ती असल्याने सकाळपासून ग्राहक येत आहेत असे एका विक्रेत्याने सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg