loader
Breaking News
Breaking News
Foto

मनपासाठी मतदानाची वेळ संपली, उद्या सकाळी १० वाजता होणार मतमोजणी

मुंबई - राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रकिया पार पडली. १५ हजार ९०८ उमेदवारांचे भविष्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. उद्या १६ जानेवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. राज्यभरात २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणुक झाली. मुंबई वगळता राज्यातील इतर महानगरपालिकांमध्ये बहुतांश प्रभाग ४ सदस्यीय तर काही प्रभागांतून ५ सदस्यीय होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सायंकाळी ४.३० वाजता नाशिक ४१ टक्के, नांदेड ३.३० वाजता ४१.६५ टक्के, चंद्रपूर ३.३० वाजेपर्यंत ३८.१४ टक्के, अहिल्यानगर ३.३० पर्यंत ४८.४९ टक्के, जळगाव दुपारी ३.३० पर्यंत ३४.२७ टक्के, जालना ४५.९४ टक्के, बृहन्मुंबई ३.३० वाजता ४१.८ टक्के, ठाणे ३.३० वाजता ४४ टक्के. एकंदरीतच ५० टक्केपर्यंत सरासरी मतदान झाले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg