loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार किरण सामंत यांचा वाड्यावस्त्यांवर विकासकामांचा धडाका: कोंडगे धनगरवाडीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

लांजा,दि. १३ जानेवारी (संतोष कांबळे ) :- आजवर रस्ता नसलेल्या कोंडगे धनगरवाडीपर्यंत आता पक्का रस्ता तयार होणार असून येथील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण आमदार किरणभैया सामंत यांच्या माध्यमातून तांडावस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर झाले आहे. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोंडगे धनगरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य जगदीश राजापकर, कोंडगे सरपंच डॉ.एस.व्ही.कदम, युवा नेते विनय गांगण, उपविभागप्रमुख महेश विश्वासराव, जेष्ठ नेते राजू गाधी, आरगावचे माजी अभ्यासू सरपंच शशिंकात कदम, युवा सेनेचे मनीष खामकर, उपसरपंच पुडलिंक बेर्डे, सतोष लाड, गंगाराम गोरे, कृष्णा झोरे, सुनिल झोरे, गणपत चौगुले यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg