loader
Breaking News
Breaking News
Foto

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

नवी दिल्ली : आजपासून पेट्रोल-डिझेल 90 पैशांनी महागः मुंबईत पेट्रोल ₹107.59 आणि डिझेल 94.08 रुपये प्रति लिटर झाले देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मंगळवारी प्रति लिटर 90 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत इंधनाच्या दरात झालेली ही दुसरी वाढ आहे. यापूर्वी गेल्या शुक्रवारीच दरात प्रति लिटर 3 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही इंधनाच्या दरात मोठी वाढ दिसून आली आहे. मुंबईत पेट्रोल 91 पैशांनी महाग होऊन 107.59 रुपये प्रति लिटरवर आले आहे. यासोबतच डिझेलचे दर 94 पैशांनी वाढून 94.08 रुपये प्रति लिटर झाले आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg