loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार आणि मा. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची भेट

चिपळूण - चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके लि. चिपळूण ला विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार व भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अँड. वैभव खेडेकर, विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर यांनी सदिच्छा भेट दिली. सदर वेळी उपस्थित दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, सरचिटणीस स्वानंद रानडे, समीर जंगम, चेअरमन मोहन शेठ मिरगल, बी ओ एम चे अध्यक्ष सतीश उर्फ आप्पा खेडेकर, तज्ञ संचालक एडवोकेट भाऊ दळी, संचालक रत्नदीप देवळेकर, संचालक समीर टाकळे, संचालक सुनील खेडेकर, भाजपा चिपळूण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक शशिकांत मोदी, माजी नगरसेवक आशिष खातू, अर्बन बँकेचे सीईओ तुषार सूर्यवंशी, ऑफिसर भागडे, ऑफिसर चिंगळे, व अन्य पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg