loader
Breaking News
Breaking News
Foto

पिल्लाच्या बचावासाठी दोघा अस्वलांनी वाघाला पिटाळून लावले

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून वन्यजीवांच्या नैसर्गिक संघर्षाची एक अत्यंत विस्मयकारक आणि थरारक घटना समोर आली आहे. वाघाला एका आक्रमक अस्वलासमोर अक्षरशः माघार घ्यावी लागल्याचे या घटनेत पाहायला मिळाले आहे. या संपूर्ण अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याचा एक थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, त्याने वन्यजीव प्रेमींसह सर्वच नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. ताडोबाच्या घनदाट जंगलातील एका पानवठ्याजवळ हा प्रकार घडला, जिथे पाण्याचा साठा असल्याने वन्यजीवांची नेहमीच ये-जा असते. याच ठिकाणी वाघ आणि अस्वल आमनेसामने आले

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg