आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुका मुंबई विभाग प्रवासी संघटना मुंबई कार्यकारणी सन - 2025 - 27 या वर्षाची कार्यकारणी गुहागर तालुका प्रवाशी संघटना ग्रामीणचे तालुका अध्यक्ष पराग कांबळे यांनी नुकतीच घोषित केली आहे. गुहागर तालुका मुंबई विभाग प्रवासी संघटना मुंबई कार्यकारणी मंडळाचे अध्यक्षपदी - भरत भुवड, कार्याध्यक्ष पदी - ॲड.राजेंद्र पवार, उपाध्यक्ष पदी - लूवू रघुनाथ राऊत, उपाध्यक्ष पदी - संजय कळंबटे, उपाध्यक्ष पदी - रघुनाथ घुमे, सचिव पदी - अनिल भुवड, सहसचिव पदी - संतोष फटकरे, सहसचिव पदी - डी.एम.चोंगले, सहसचिव पदी - राजेश खेडेकर, खजिनदार पदी - श्रीकांत कातकर, सहखजिनदारपदी - मनोहर घुमे यांची निवड घोषित करण्यात आली असू कार्यकारणी सदस्य पदी - सुरेश गिज, उदय दणदणे, प्रशांत दणदणे, नवनाथ भुवड, अंनत सुवरे, संजोग कांबळे, संदेश हुमणे, महादेव बेंडल, देवेंद्र पवार, राजू विर, चंद्रकांत पारदळे, संतोष नितोरे, रमेश भेकरे, मंगेश किजबिले, सुमित भोजणे, सुनिल घाणेकर, योगेश कदम, सुशिल आग्रे, दिलीप किलबिले, स्नेहा पवार, गिता सोलकर आदी.पदाधिकारी यांची गुहागर तालुका प्रवासी संघटना ग्रामीणचे तालुकाध्यक्ष पराग कांबळे यांनी कार्यकारणीची घोषणा केली सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
टाइम्स स्पेशल
परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य (गोवा राज्यात निर्मित) वाहतूकीवर धडक कारवाई दोघांना अटक :१ कोटी ३१लाख ५२हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त





























































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.