loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल चिंचपाडा तलावाजवळील हनुमान मंदिरात चोरी

पनवेल (वार्ताहर) - पनवेल जवळील आर-२ या ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून दान पेटीतील रोख रक्कम तसेच एक समई चोरुन नेल्याची घटना घडली आहे. पनवेल जवळील चिंचपाडा तलावाजवळ सेक्टर आर-२ येथे हनुमान मंदिर असून या ठिकाणी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून मंदिरातील दानपेटी फोडून तेथे जमा असलेली रोख रक्कम त्याचप्रमाणे समई चोरुन नेली आहे. याबाबतची माहिती पनवेल शहर पोलिसांना देण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg