loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी भगवती बंदर येथे कालव काढण्यासाठी गेलेल्या महिलेला जीवदान

रत्नागिरी - रत्नागिरीतील भगवती बंदर समुद्रकिनार्‍यावर कालवं काढण्यासाठी गेलेल्या महिलेला अचानक मोठ्या लाटेने तडाखा दिल्याने महिला समुद्रात वाहून जाण्याचा थरारक प्रकार घडला. मात्र, प्रसंगावधान आणि अफाट धाडस दाखवित मिकले कुटुंबाने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नामुळे महिलेला जीवदान मिळाले. करण मिलके हा महिलेसाठी देवदूत ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg