loader
Breaking News
Breaking News
Foto

आडवली गावचे प्रमुख मानकरी कै. राजाराम बाबी घाग यांच्या पत्नी सुनंदा घाग यांचे निधन

केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील आडवली गावचे प्रमुख मानकरी कै.राजाराम बाबी घाग यांच्या पत्नी श्रीमती सुनंदा राजाराम घाग यांचे वृध्दापकाळे 22 मार्च रोजी दु:खद निधन झाले मृत्यू समयी त्या 85 वर्षाच्या होत्या. सुनंदा राजाराम घाग या अत्यंत प्रेमळ स्वभाव आणि परोपकारी वृत्तीच्या असल्याने सर्वामध्ये लोकप्रिय होत्या. सर्व समाजामध्ये त्यांना आदराचे स्थान होते. सर्वाशी त्या सौहार्दपूर्ण वागत असत. अरुण राजाराम घाग, सुनिल राजाराम घाग यांच्या त्या मातोश्री होत. त्याच्या मृत्यूमुळे आडवली पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg