loader
Breaking News
Breaking News
Foto

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) सावंतवाडीतर्फे 26 मार्च रोजी येथे रामनवमी उत्सव होणार साजरा

सावंतवाडी (प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) सावंतवाडीतर्फे 26 मार्च रोजी येथे रामनवमी उत्सव साजरा होणार आहे. इस्कॉन च्या सावंतवाडी - भटवाडी येथील हरेकृष्ण संस्कार केंद्र येथे सकाळी दहा ते दोन या वेळेत विविध धार्मिक कार्यक्रम साजरे होणार आहेत. श्रीराम नवमी उत्सवनिमित्त धार्मिक कार्यक्रमासह प्रसिद्ध आध्यत्मिक प्रवक्ते दामोदर सखा प्रभुजी यांचे रामकथेवर प्रवचन आहे. भजन, कीर्तन, प्रवचन व दुपारी महाप्रसाद होणार आहे. भाविकांनी रामनवमी सोहळा उत्सवात मोठया संख्यने उपस्थित रहावे, असे आवाहन इस्कॉन सावंतवाडी केंद्रातर्फे करण्यात आले आहे, अधिक माहितीसाठी 9421237580 येथे संपर्क साधावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg