loader
Breaking News
Breaking News
Foto

तळवली येथे एचपीव्ही लसीकरण जनजागृती सभा संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील ​प्राथमिक आरोग्य केंद्र तळवली अंतर्गत पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, तळवली येथे एचपीव्ही लसीकरण मोहीम पालक व १४ पूर्ण व १५ अपूर्ण वयोगट मुली यांची एचपीव्ही लसीकरण जनजागृती सभा प्रा. आ. केंद्र तळवली व शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने आयोजित करण्यात आली होती. प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रीमकुमार कांबळे यांनी उपस्थितांना एचपीव्ही लसीबद्दल मोलाचे मार्गदर्शन करून समाजात एचपीव्ही लसीकरण बद्दल पसरलेल्या अत्यंत चुकीच्या गैरसमज बाबत उपस्थित यांच्या सर्व शंकांचे निरसन अत्यंत सरळ सोप्या भाषेत केले. जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ सुप्रिम कुमार कांबळे, मुख्याध्यापक थरकार, शिक्षक वर्ग, आरोग्य कर्मचारी वर्ग व आशा सेविका उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg