चिरणी (वार्ताहर) - खेड आगारातून सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सुटणारी खेड चिरणी आंबडस ही गाडी बंद करण्यात आल्याने या परिसरातील चिरणी, आंबडस, भेळसई, केळणे, लोटे, खरवली, गावातील लोटे एमआयडीसीत जाणाऱ्या कामगारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या दुग्ध व्यवसाय करणारे शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून ते लोटे एमआयडीसीत व इतर ग्राहकांना वाहून नेण्याचे काम शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने आहे त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान गेले कित्येक वर्ष सुरळीत सुरू असणारी ही बस बंद झाल्याने येतील प्रवासी वर्गातून नाराजीचे सूर उमटत आहेत. दरम्यान ही गाडी पूर्ववत चालू करावी अशी मागणी चिरणी ग्रामपंचायतीचे प्रशासक सौ.सलोनी सुरेश देवरुखकर व ग्रामस्थांनी केली आहे.
टाइम्स स्पेशल
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५०व्या जयंती वर्षानिमित्त “ज्ञानियांचा राजा–मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम
























































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.