loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी एमआयडीसी परिसरात वणवा

रत्नागिरी - रत्नागिरी शहरातील डीमार्टच्या मागील बाजूस रेल्वेपूलाजवळ अचानक वणवा लागला. तत्काळ एमआयडीसीच्या अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि मोठा अनर्थ टळला. या परिसरात रेल्वेपूल तसेच एमआयडीसीमधील काही कंपन्या जवळ आहेत. तसेच परिसरात रहिवासी संकुल ही आहेत. हा वणवा काही काळ आणखी भडकला असता तर मोठा अनर्थ घडला असता, असे बोलले जात आहे. वणवा विझवल्यानंतर काही वेळातच तेथून रेल्वे मार्गस्थ झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg