loader
Breaking News
Breaking News
Foto

पृथ्वीक प्रताप आणि शिवाली परब वळके गावात, मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी अभियानास प्रारंभ

रत्नागिरी - मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत राज अभियानासाठी महाराष्ट्राची हस्यजत्रा फेम कलाकरानी वळके गावाला भेट दिली. राज्यभरात या अभियानांतर्गत गावांच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या वळके गावाची निवड करण्यात आली आहे. अभियानची माहिती देण्यासाठी आलेल्या सेलिब्रेटींना पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या अभियानांतर्गत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. आपले गाव समृद्ध व्हावे आणि गावात खर्‍या अर्थाने पंचायत राज यावे, हा मुख्य उद्देश या अभियानाचा असून अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या सोबतीला महाराष्ट्राची हास्यजत्रा चे कलाकार पृथ्वीक प्रताप आणि शिवाली परब यांनी वळके गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी अभियान यशस्वी करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg