loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा विद्यालयाची वाशिष्टी डेअरी, कृषी व पशू प्रदर्शनाला भेट

खेड (प्रतिनिधी) - चिपळूण येथे सुरु असणाऱ्या वाशिष्टी डेअरी, कृषी व पशू प्रदर्शनाचा श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळ येथील इ.५ वी ते ८ वीच्या विद्यार्थांनी एक आगळावेगळा अनुभव घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रदर्शनात विद्यार्थांना कोकणातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती व्यवसायात प्रगती करणे या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाचे प्रत्यक्षदर्शी अनुभव देऊन विद्यार्थ्यांना महत्त्व पटवून देण्यात आले.

टाईम्स स्पेशल

यावेळी वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या मुख्य प्रवर्तक व चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना प्रशांत यादव यांनी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg