loader
Breaking News
Breaking News
Foto

छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जामगेमध्ये कथाकथन स्पर्धा

खेड (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जामगे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या प्रशालेमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन या निमित्त कथाकथन स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये इयत्ता सहावी ते आठवी व नववी ते बारावी असे दोन गट करण्यात आले होते. गटांनुसार विद्यार्थी कथाकथन स्पर्धेमध्ये भाग घेऊन विविध कथांचे सादरीकरण केले. परीक्षक म्हणून जासूद डी पी व जंगम ए पी यांनी काम पाहिले. स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले. 1. कैवल्य सोमोशी 2. रुद्र मेजारी 3. सोहम चंदनशिवे सदर कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य डॉ. खोत एम एस, कमांडंट, व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg