loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी व्यापारी संघाचे अध्यक्ष व पदाधिकार्‍यांनी घेतली नगराध्यक्षा श्रध्दाराजे भोसले यांची सदिच्छा भेट

सावंतवाडी - सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यवसायिक संघातर्फे सावंतवाडी व्यापारी संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी व सदस्य यांनी नगरपरिषद नुतन नगराध्यक्षा श्रध्दाराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व्यापारी संघाचे अध्यक्षांनी सावंतवाडी शहरात व्यापारी बांधवांना भेडसावणार्‍या पार्कींग व इतर समस्या बाबतीत लवकर भेट घेऊन चर्चा करुया असे सांगितले. व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, माजी सेक्रेटरी, बाळासाहेब बोर्डेकर, संघाचे उपाध्यक्ष व नगरसेवक आनंद नेवगी, उपाध्यक्ष पुंडलिक दळवी, व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष हेमंत मुज, सेक्रेटरी किरण सिद्दये, सदस्य संदेश परब, सदस्य दत्ताराम सावंत, नगरसेवक सुधीर आडीवरेकर व नगरसेवक प्रतिक बांदेकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg