loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्ञान विकास विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम हायस्कूल लवेल मधील विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप परीक्षेत यश

खेड - महाराष्ट्र शासनाच्या पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी ) व पुर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी ) दिनांक २२/०२/२०२६ रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञान विकास विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम हायस्कूल व डॉ. शिंगे ज्युनिअर कॉलेजमधील इ.५ वी तील विद्यार्थी सोनम राठोड व इ. ८ वी तील विद्यार्थी अथर्व काते, यादव फलक हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण व पात्र झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांच्या आदरणीय पालकांचे संस्थेचे अध्यक्ष गेजगे, चेअरमन डॉ.शिंगे व सर्व संस्थेचे पदाधिकारी व प्रशालेचे प्राचार्य एच. एम. पवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन मनापासून शुभेच्छा दिल्या. तसेच वरील वर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक कडव, उषा, शिगवण, मागणे, शीतल, किरण कुळे, आखाड, आदमाने, गमरे, गावडे, कापसे, चव्हाण, मोहिते या सर्व शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ही संस्थेने अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg