रत्नागिरी - शहरातील एका संस्थेत मोठा अपहार झाल्याची घटना घडल्याचे म्हटले जात आहे. या संस्थेत आर्थिक व्यवहार पाहणार्या एका महिला कर्मचार्याने अपहार केल्याचे या संस्थेच्या सभासदांकडून समजते. बँकेमध्ये रक्कम भरणा करताना काही रक्कम सदरची महिला बँकेमध्ये भरत नसल्याचे आढळूून आले. असा प्रकार वर्षभर सुरु असावा, असे म्हटले जात आहे. आता हा प्रकार उघडकीस आल्याने संस्थेच्या सभासदांमध्ये मोठी चर्चा सुरु झाली आहे. सदर संस्थेचे पदाधिकारी महिलेविरोधात अपहार केल्याची तक्रार दाखल करणार असल्याचे समजते. संस्थेच्या कामकाजात मोठा हलगर्जीपणा सुरु असताना कुणाच्या लक्षात कसे आले नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा अपहार लाखांचा असल्याचे समजते.
टाइम्स स्पेशल
जांभारी फाटा येथे गावठी बॉम्ब हाती फुटल्याने महिला गंभीर







































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.