loader
Breaking News
Breaking News
Foto

जांभारी फाटा येथे गावठी बॉम्ब हाती फुटल्याने महिला गंभीर

रत्नागिरी - तालुक्यातील जयगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत जांभारी फाटा येथे गावठी बॉम्ब हाती फुटल्याची घटना घडली आहे. रेश्मा सुर्वे (वय ४५) रा. जांभारी फाटा या जंगलात लाकडे आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना तेथे काही पडल्याचे दिसले, म्हणून त्यांनी उचलले असता मोठा स्फोट होवून त्यांच्या डाव्या हाताची बोटे भाजली त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकिय रुग्णालयात आणले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी अनेक गावठी बॉम्ब ठेवण्यात आले होते, असे स्थानिकांकडून समजते. याबाबत अधिक तपास जयगड पोलिस करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg