loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी येथे पादचारी व्यक्तीला ट्रकची धडक

खेड - दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी रात्री ७.२५ वाजता कळंबणी हॉस्पिटल स्टॉप नजीक लोटे येथून मुंबई दिशेने जात असलेला ट्रक क्रमांक एमएच ४६ बीबी ०८२६ या वाहनाने रस्त्यात आलेल्या पादचार्‍याला धडक दिली असता पादचारी गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती समजताच भरणे नाका ब्रिज खाली ऊभी असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणिजधाम ची २४ तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहिका तात्काल घटनास्थळी पोहोचली व अपघातग्रस्थ तुकाराम भागोजी बोबले (वय ७५) रा. कळंबणी यांना घेऊन उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले आहे. रुग्णवाहीका चालक सुरज हंबीर यांनी या अपघातात मदतकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg