गुणदे खेड (वार्ताहर) - खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्याच्या बाजूला खांबावरील विद्युत पथदिवे चोरून नेण्याचे प्रकार घडत आहेत. रस्त्याच्या बाजूला विद्युत खांबावर पथदिवे लावण्यात आलेले आहेत. परंतु काही चोरटे सदरचे पथदिवे चोरून नेत आहेत, असे निदर्शनास आले आहे. एमआयडीसीच्या रस्त्यावर विद्युत पथदिव्यासारखी सार्वजनिक सुविधा शासनाने दिलेली असताना काही चोरटे जाणून बुजून पथदिवे चोरून नेत आहेत. काही दिवसापूर्वी चोरट्यांनी इथे पथदिवे दुरुस्त करणाऱ्या एजन्सीची १६० मीटर केबल ही चोरून नेली, अशी माहिती मिळाली आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
टाइम्स स्पेशल
लोटे एमआयडीसीत खळबळ.... पिण्याच्या पाण्यातून केमिकल मिश्रित पाण्याचा पुरवठा, १० जण रुग्णालयात








































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)

































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.