loader
Breaking News
Breaking News
Foto

जय हनुमान मित्र मंडळ दहिवली आयोजित अष्टक्रोशी प्रिमियर लीग २०२६

खेड - जय हनुमान मित्र मंडळ दहिवली आयोजित अष्टक्रोशी प्रिमियर लीग स्पर्धेमध्ये खेड तालुक्यातील तळे विभागातील वेगवेगळ्या गावातून १२ संघमालक यांचे १२ संघ आणि एकूण १५६ खेळाडू सहभागी होते. विजेत्या संघास रोख रक्कम २५,००० रुपये आणि चषक, उपविजेत्या संघास रोख रक्कम १५,००० रुपये आणि चषक तसेच अंतिम उपविजेत्या संघास रोख रक्कम १०,००० रुपये आणि चषक बक्षीस ठेवण्यात आलं होत. मंडळाचे सेक्रेटरी नागेश कदम यांच्या संकल्पनेतून सुरुवात झालेली अष्टक्रोशी प्रिमियर लीग आणि या स्पर्धेच दुसर पर्व जल्लोषात पार पाडण्यात यश प्राप्त झालं. जय हनुमान मित्र मंडळाने २ महिने स्पर्धेची उत्तम तयारी करून स्पर्धा यशस्वी आणि निर्विघ्न पार पाडली. विजेता संघ - निकम इलेव्हन, संघ मालक - सतीश निकम (वाडी बेलदार), उपविजेता संघ - GGS Sport दहिवली, संघ मालक - देवेंद्र कदम ( दहिवली ), अंतिम उपविजेता संघ - श्री माऊली एलेव्हन, संघ मालक - सुशांत मोरे ( तळे ), उत्कृष्ट फलंदाज - ज्ञानेश्वर जाधव (निकम एलेव्हन), उत्कृष्ट गोलंदाज - प्रसाद घाग (निकम इलेव्हन), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - शुभम सावंत (पाटील पलटण), मालिकावीर - महेश सपकाळ (GGS SPORT दहिवली).

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg