loader
Breaking News
Breaking News
Foto

भरणे पं. स. गणाचे उमेदवार विजय दरेकर यांच्या प्रचारार्थ खेड नगरपरिषदेच्या नगरसेविक वैभवी खेडेकर मैदानात

खेड (प्रतिनिधी) - पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे भरणे पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार विजय खोतु दरेकर यांच्या प्रचारार्थ भाजपा खेड नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर यांनी वेरळ येथील प्रभूवाडी, खडक वाडी, गोसावी वाडी, या गावात प्रचारफेरी सहभागी होत घरोघरी जाऊन स्थानिक मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रचारफेरीदरम्यान प्रत्येक मतदारांची व्यक्तिगत भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सक्षम व कटिबद्ध असल्याचे मतदार माता बंधू- भगिनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg