loader
Breaking News
Breaking News
Foto

पक्षादेश मानून शिंदे शिवसेनेच्या उमेदवार संजीवनी लुडबे यांची माघार

मालवण (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेकडून वायरी भूतनाथ जि. प. मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या माजी जि. प. सदस्या सौ. संजीवनी संजय लुडबे यांनी शिंदे शिवसेना पक्षाच्या सूचनेचा व शिवसेना-भाजप महायुतीच्या वरिष्ठांच्या विनंतीचा मान राखत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. यानंतर त्यांचे पुत्र मंदार लुडबे यांची शिंदे शिवसेनेच्या मालवण तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्यावर सौ. संजीवनी लुडबे यांनाही येत्या काळात मोठे पद दिले जाणार असल्याची चर्चा आहे. या मतदार संघातून लुडबे यांच्या ऐवजी वायरी भूतनाथ जि. प. मतदार संघातून शिंदे शिवसेनेकडून तालुका प्रमुख राजा गावडे यांच्या पत्नी सौ. अक्षता गावडे यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठींबा वर्तविण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg