loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड तालुक्यातील गावांना नामदार योगेश कदम यांनी दिली भेट

दापोली (सागर गोवळे) - मंडणगड आगामी जिल्हापरिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ निमित्त मंडणगड तालुक्यातील मौजे दंडनगरी, कंदेरी कोंडगाव, बहिरवली, सुतारवाडी, पणदेरी, उंबरशेत आणि लोकरवन या गावांना नामदार योगेश कदम यांनी भेट दिली. यावेळी गावातील विकासकामे, नागरिकांना भेडसावणारे प्रश्न, जेष्ठ नागरिकांच्या समस्या, रस्ते सुशोभीकरण यावर ग्रामस्थांशी सविस्तर संवाद साधला. याप्रसंगी ग्रामस्थांनी उपस्थित केलेले सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. श्री विश्वकर्मा जयंती निमित्त सुतारवाडी येथील श्री विश्वकर्मा मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg