loader
Breaking News
Breaking News
Foto

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरीत

रत्नागिरी - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रचारासाठी खुद्द एकानाथ शिंदे रत्नागिरीत येणार आहेत. दक्षिण रत्नागिरी जस की लांजा, राजापूर, संगमेश्वर या ठिकाणच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री रत्नागिरीत येत असल्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांनी सांगितले. रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाच्या शेजारी सकाळी ११. वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg