loader
Breaking News
Breaking News
Foto

फोंडाघाट येथील बबन हळदीवे यांचा शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना महायुतीमध्ये फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघ शिवसेना (शिंदे) पक्षाकडे गेला असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघात इच्छुक असलेले बबन उर्फ मामा हळदीवे यांचा शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश घेण्यात आला. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये बबन हळदिवे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, महेश कांदळकर, शरद वायंगणकर सत्यवान राणे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg