loader
Breaking News
Breaking News
Foto

शिपोशी येथे आदिशक्ती अभियानांतर्गत मार्गदर्शन

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - तालुक्यातील शिपोशी येथे आदिशक्ती अभियानाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमात पर्यवेक्षिका स्वाती पाटील यांनी महिला सक्षमीकरणबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रांजल जाधव यांनी हुंडा बळीवर आधारित गीत सादर केले. महिला आरोग्य व शासकीय योजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला श्री.लोखंडे, श्री. शिवगण, अंगणवाडी सेविका , आशा, बचत गटाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, महिला वर्ग आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा खांदारे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg