loader
Breaking News
Breaking News
Foto

या कंपनीचा असाच विमान अपघात २०२३ मध्ये

मुंबई - १४ सप्टेंबर २०२३ रोजी, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमध्ये लँडींग करताना व्हीएसआर व्हेंचर्सचे लिअरजेट ४५ जेट विमानाचा अपघात झाला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विमान विशाखापट्टणमहून उड्डाण करून मुंबई आले होते. विमानात पायलटसअ सह-वैमानिक आणि सहा प्रवासी होते. ते विमानतळ टॅक्सीवेवरुन घसरले आणि त्याचे दोन तुकडे झाले. यानंतर विमानाला आग लागली. या अपघातात सर्वजण जखमी झाले होते. सह-वैमानिकाची प्रकृती गंभीर होती आणि त्यांच्यावर दीर्घकाळ उपचार सुरु होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg