loader
Breaking News
Breaking News
Foto

आचरा जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे दत्ता सामंत यांच्या हस्ते उदघाटन

मालवण (प्रतिनिधी) - आचरा जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीच्या जिल्हा परिषद उमेदवार वर्षा सांबारी आणि आचरा पंचायत समिती उमेदवार गणेश तोंडवळकर यांच्या आचरा येथील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपजिल्हा प्रमुख महेश राणे, तालुकाध्यक्ष विनायक बाईत, विभाग प्रमुख संतोष कोदे, जेरोन फर्नांडिस, मंगेश गावकर, जयप्रकाश परुळेकर, जिल्हा परिषद उमेदवार वर्षा सांबारी, पं स.उमेदवार गणेश तोंडवळकर, यांसह शिवसेनेचे मनोज हडकर, रुपेश पाटकर, संतोष मिराशी, भाऊ हडकर, मुझफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, विजय कदम, उदय घाडी, अजित घाडी, राजन मेस्त्री यांसह बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg