संगमेश्वर (प्रतिनिधी) - अंत्रवली गावातील मानकरी व बहू संख्य ग्रामस्थांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. कसबा येथील राजेंद्र उर्फ अण्णा महाडिक यांच्या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश करण्यात आला. अंत्रवली गावातील मानकरी सुधीर सुर्वे यांच्यासह गावचे गावकर सुरेश मालप, गावकर शांताराम माईन, आत्माराम माईन, अनंत उर्फ अप्पा सुर्वे, तुकाराम माईन, काशिनाथ माईन, राजेश गुडेकर, मंगेश सुर्वे, चंद्रशेखर सुर्वे तसेच इतर ग्रामस्थांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला.
कसबा संगमेश्वर येथील राजेंद्र (आण्णा) महाडिक यांच्या निवासस्थानी भेट घेऊन हा पक्षप्रवेश पार पडला. आण्णा महाडिक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण शिंदे सेनेत प्रवेश करत असल्याचे यावेळी सर्वांनी सांगितले. यावेळी बोलताना नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्हा परिषद उमेदवार रचना महाडिक आणि पस कसबा गटाचे उमेदवार सुरेश माईन यांना एकदिलाने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. या प्रवेशामुळे संगमेश्वर तालुक्यात शिंदे सेनेची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.


























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.