loader
Breaking News
Breaking News
Foto

नामदार योगेशदादा कदम यांची विसापूर येथील लक्ष्मण बामणे यांच्या निवासस्थानी भेट

दापोली (सागर गोवळे) - आज मौजे विसापूर, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथे लक्ष्मण बामणे यांच्या निवास्थानी योगेश कदमांनी भेट देऊन संपूर्ण बामणे कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी मौजे शिर्कल येथे इयत्ता चौथीत शिकत असलेल्या निधी उमेश खैरे हिची अहिल्यानगर येथे पार पडणाऱ्या राज्यस्तरीय ५० मीटर धावण्याच्या स्पर्धेत निवड झाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन शिवसेनेच्या परिवर्तनकारी समाजकारणात योगदान देण्याच्या उद्देशाने आज विसापूर येथे मौजे जामगे, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथील उबाठा गटातील असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ्यांनी माझ्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचे आवाहन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg